Aarti Badade
आजकाल लठ्ठपणा ही प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला भेडसावणारी समस्या बनली आहे, त्यामागे चुकीचा आहार आणि आळशी जीवनशैली जबाबदार आहे.
शरीर खूप जाड झाल्यावर हालचाल करणे कठीण होते, आळस वाढतो आणि शरीर अनेक आजारांना बळी पडते.
लठ्ठपणा केवळ देखणेपण नष्ट करत नाही, तर हृदयविकार, मधुमेह, सांधेदुखी अशा आजारांचे मूळ बनतो.
तुमच्या खाण्याच्या सवयींवर लक्ष द्या – केवळ चवीनं खाणं टाळा. आवश्यक तेवढंच खा, पोषणमूल्य पाहून खा.
रोज चालणे, धावणे, व्यायाम करणं हे लठ्ठपणा कमी करण्यासाठी आणि तंदुरुस्ती टिकवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
जर तुम्हाला हालचाल करताना त्रास होत असेल, स्वतःची कामं करता येत नसतील – तर ते आरोग्य नाही!
शरीर असं असावं की वृद्धापकाळातसुद्धा कोणाचीही मदत न लागता तुम्ही सर्व कामं करू शकाल.
नियमित आहार, शारीरिक हालचाल आणि सकारात्मक मानसिकता – हेच दीर्घकाळ निरोगी राहण्याचे रहस्य आहे.