जीवनात पॅरालिसीसचा धोका टाळायचाय ना? मग आवर्जून करा 'या' 5 गोष्टी

Saisimran Ghashi

पॅरालिसीसचा झटका

पॅरालिसीस किंवा पक्षाघाताचा झटका अचानक येत असला, तरी त्याची तयारी शरीरात बराच काळ सुरू असते.

paralysis prevention tips

|

esakal

स्ट्रोक टाळता येतो

World Stroke Organization च्या मते, योग्य जीवनशैलीमुळे ९०% स्ट्रोक टाळता येऊ शकतात.

stroke safety tips

|

esakal

रक्तदाब नियंत्रण

मिठाचे सेवन कमी करून आणि नियमित तपासणी करून रक्तदाब मर्यादित ठेवल्यास मेंदूच्या नसा फुटण्याचा धोका टळतो.

Keep Blood Pressure under control

|

esakal

संतुलित आहार

आहारात फळे व पालेभाज्यांचा समावेश करून प्रक्रिया केलेले अन्न टाळल्यास कोलेस्ट्रॉल आणि रक्तवाहिन्यांतील अडथळे कमी होतात.

Balanced diet and weight control

|

esakal

नियमित व्यायाम

दररोज किमान ३० मिनिटे वेगाने चालणे किंवा योगासने केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि हृदयाचे आरोग्य उत्तम राहते.

Do regular exercise

|

esakal

व्यसनमुक्ती

धूम्रपान आणि मद्यपान टाळल्याने रक्ताच्या गाठी होण्याचे प्रमाण कमी होऊन पक्षाघाताचा धोका झपाट्याने घटतो.

Stay away from addictions

|

esakal

मधुमेह व तणाव व्यवस्थापन

रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवल्यास आणि ध्यानधारणेद्वारे मानसिक तणाव कमी केल्यास रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुरक्षित राहते.

Diabetes and stress management

|

esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यसंबंधित सल्ला घेण्यासाठी डॉक्टरना भेटा. आरोग्यदायी आहाराच्या अधिक माहितीसाठी तुम्ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

Disclaimer

|

esakal

भारत अन् इंग्लंड 100 वर्षांपूर्वी कसे होते? एकीकडे गरीबी तर दुसरीकडे सोन्याचा धूर..पाहा 10 ऐतिहासिक फोटो

India VS London England 100 Years Ago Historical Rarest Photos Old Countries Poverty and Rich Conflict

|

esakal

येथे क्लिक करा