"वजनावर कंट्रोल पाहिजे? मग आजपासून 'हे' फूड्स डायटमध्ये हवेच!"

Aarti Badade

ग्रीक दही

ग्रीक दहीमध्ये भरपूर प्रथिने आणि प्रोबायोटिक्स असतात. हे पचन सुधारते आणि चयापचय गतीमान करून वजन कमी करण्यात मदत करते.

Greek Yoghurt | Sakal

बेरी

ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी यामध्ये अँटीऑक्सिडंट्स अधिक आणि साखर कमी असते. वजन कमी करण्यासाठी उत्तम पर्याय.

weight loss diet | Sakal

अॅवोकाडो

पोटॅशियम युक्त अॅवोकाडो दीर्घकाळ पोट भरलेलं ठेवतो आणि शरीर हायड्रेट करतो.

avacado | Sakal

लिंबू पाणी

लिंबूपाण्यातील व्हिटॅमिन C रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि फॅट बर्निंगसाठी मदत करते.

lemon water | Sakal

ग्रीन टी

ग्रीन टी मध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. हे ऊर्जा वाढवते आणि नैसर्गिकरित्या मेटाबॉलिझम वाढवते.

green tea | Sakal

चिया सीड्स

या बियांमध्ये भरपूर फायबर आणि ओमेगा-३ असतो, जे पचन सुधारतात आणि लठ्ठपणावर नियंत्रण ठेवतात.

chia seeds | sakal

सल्ला

वरील पदार्थांचा समावेश करून तुमचा आहार संतुलित ठेवा. वापरण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

weight loss | Sakal

"रक्तदाब अन् हृदयासाठी रामबाण उपाय; 'ही' लाल भाजी करा अॅड डायटमध्ये!"

heart and blood pressure | Sakal
येथे क्लिक करा