Aarti Badade
आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या खाण्यापिण्यामुळे हाय ब्लड प्रेशरची समस्या झपाट्याने वाढत आहे.
Pomegranate for heart health
Sakal
ब्लड प्रेशर दीर्घकाळ नियंत्रणात राहिले नाही, तर हार्ट अटॅक आणि स्ट्रोकसारख्या जीवघेण्या आजारांचा धोका वाढतो.
Pomegranate for heart health
Sakal
आहारात डाळिंबाचा समावेश केल्याने रक्तदाब म्हणजेच बीपी नैसर्गिकरित्या नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
Pomegranate for heart health
Sakal
डाळिंबातील शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करून रक्तवाहिन्यांची सूज दूर करतात.
Pomegranate for heart health
Sakal
हे फळ शरीरात नायट्रिक ऑक्साइड वाढवते, ज्यामुळे रक्तवाहिन्या लवचिक होऊन हृदयाचे कार्य सुधारते.
Pomegranate for heart health
Sakal
हाय बीपीच्या रुग्णांनी दररोज एक कप डाळिंबाचे दाणे किंवा त्याचा ताझा रस सेवन करणे फायदेशीर ठरते.
Pomegranate for heart health
Sakal
हृदय किंवा कोलेस्टेरॉलची औषधे सुरू असलेल्या व्यक्तींनी डाळिंबाचे नियमित सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Pomegranate for heart health
Sakal
रक्तदाब आटोक्यात ठेवण्यासाठी डाळिंब खाण्यासोबतच बाहेरचे जंक फूड आणि तेलकट पदार्थ खाणे पूर्णपणे टाळावे.
Pomegranate for heart health
Sakal
constipation relief
Sakal