मोबाईलचा वापर कमी करण्यासाठी करा 'हे' 7 स्मार्ट बदल

पुजा बोनकिले

फोन चेक

सकाळी उठल्या उठल्या फोन चेक करु नका.

टाइम लिमिट

सोशल मिडिया अॅपला टाइम लिमिट लावा.

फोन सायलंट

अभ्यास किंवा काम करताना फोन सायलंट ठेवा.

फोन बाजूला ठेवा

झोपायच्या १ तास आधी फोन बाजूला ठेवा.

चालायला जावे

सकाळी मोबाइलशिवाय चालायला जावे.

वेळ घालवावा

मित्रपरिवार किंवा परिवारासोबत वेळ घालवावा.

स्क्रीनकडे पाहणे टाळा

मोबाइल फ्रि म्युझिक किंवा पॉडकास्ट एकाय स्क्रीनकडे पाहणे टाळा.

वीकऑफ जवळ आला की लोक का होतात Happy? वाचा मानसशास्त्र काय सांगतं

why people feel happy on friday:

|

Sakal

आणखी वाचा