कपड्यांना लागलेला रंग काढायचा आहे? वापरा या सोप्या टिप्स

कार्तिक पुजारी

रंगपंचमी

रंगपंचमी हा रंगांचा उत्सव आहे, यात एकमेकांना रंग लावला जातो

holi 2024

रंग

अनेकदा असं होतं की कपड्यांना लागलेला रंग निघतच नाही

holi 2024

टिप्स

अशावेळी कपड्यांना लागलेला रंग काढण्यासाठी काही टिप्स फायदेशीर ठरतील

holi 2024

रस

रंग लागलेल्या ठिकाणी लिंबाचा रस लावून कपडे गरम पाण्यात धुसल्यास चांगला फायदा होतो

holi 2024

सोडा

गरम पाण्यामध्ये बेकिंग सोडा टाका, कपडे त्यात टाकून एक ते दोन तास तसेच ठेवा

holi 2024

फायदा

कपड्यावरील रंग काढण्यासाठी व्हाईट व्हिनेगरचा देखील चांगला फायदा होतो

holi 2024

अल्कोहोल

अल्कोहोल आणि पाण्याचे काही थेंब रंग लागलेल्या ठिकाणी टाकल्याने परिणाम पडतो

holi 2024

पहिल्या निवडणुकीत खर्चाची मर्यादा किती होती?