९५ वर्षीय वॉरेन बफेट यांचा फिटनेससाठी खर्च शून्य; रोज काय खातात घ्या जाणून

Pranali Kodre

सर्वात श्रीमंत गुंतवणूकदार

सर्वात श्रीमंत गुंतवणूकदार म्हणून ओळख असणारे वॉरेन बफेट यांची वयाच्या ९५ व्या वर्षीही कमालीची ऊर्जा आणि निरोगी आरोग्य आहे. त्यांनी विविध मुलाखतींमध्ये त्यांच्या दीर्घायुषी रहस्यांबद्दल खुलासा केला आहे.

Warren Buffett | Sakal

६ वर्षांच्या मुलासारखं खा

बफेट म्हणतात, मृत्यूच्या दराचे आकडे पाहिल्यानंतर कळालं की सर्वात कमी मृत्यू दर ६ वर्षांच्या मुलांमध्ये आहे. त्यामुळे ६ वर्षांच्या मुलासारखं जेवायचं ठरवलं.

Warren Buffett | Sakal

कॅलरीज मोजत नाही

बफेट कॅलरीज मोजत नाही आणि सवयींमध्ये गुंतवणूक करत नाहीत. ते लहान मुलासारखं जेवतात आणि झोपतात. पण तरीही तल्लख बुद्धी आणि आनंदी मनस्थितीने ते ट्रिलियन-डॉलरच्या कंपनीचे व्यवस्थापन करतात.

Warren Buffett | Sakal

कोको-कोलावर प्रेम

त्यांना कोको-कोला आवडतो. ते म्हणतात जर मी २,७०० कॅलरी खाऊ शकतो, तर त्याच्या चतुर्थांश कोक घेऊ शकतो.'

Warren Buffett | Sakal

भरपूर नाश्ता

ते भरपूर नाश्ता करतात. पण कोणतेही सुपरफुड्स वैगरे ते खात नाहीत. ते मॅकडोनाल्डमध्ये जाऊन नाश्त्यावर ३.१७ डॉलर खर्च करतो. ते दोन सॉसेज पॅटी, सॉसेज-एग-चीज किंवा बेकन-एग-चीज यापैकी एक पदार्थ खातात. तसेच कोकही पितात.

Warren Buffett | Sakal

जेवणात जंकफूड

बफेट यांच्या जेवणात साखर आणि मीठ असणारे पदार्थही असतात. त्यांना जेवणात डेरी क्वीनचे चिली-चीझ डॉग, आइसक्रीम संडे आणि सीज कैंडीज आवडतात.

Warren Buffett | Sakal

८ तासांची झोप

बफेट यांच्या खाण्याच्या सवयी जरी अनहेल्दी असल्या तरी झोप मात्र त्यांना भरपूर लागते. ते रात्री ८ तास झोप घेतात. अनेक संशोधनांनुसार आयुष वाढवण्यासाठी पुरेशी झोपही महत्त्वाची असते.

Warren Buffett | Sakal

ब्रिज खेळायला आवडतं

बफेट त्यांच्या मित्रांसोबत विविध खेळांचा आनंद घेतात. त्यांना ब्रिज खेळायला आवडते. ७ मिनिटांनी तुम्हाला बौद्धिक आव्हान मिळते, मेंदूसाठी हा सर्वोत्तम व्यायाम आहे.

Warren Buffett | Sakal

‘नॅथिंग ऑन’ दिवस

बफेट कधी कधी ‘काहीही न करण्याचे दिवस’ ठेवतात.

Warren Buffett | Sakal

वाचणाची सवय

बफेट हे प्रचंड वाचन करतात. त्यांना व्यावसायिक आणि गुंतवणूक विषयक समस्यांवर विचार करणे आवडते.

Warren Buffett | Sakal

आनंद दीर्घायुष्यासाठी महत्त्वाचे

बफेट म्हणतात दीर्घायुष्यासाठी आनंद महत्त्वाचा.

Warren Buffett | Sakal

पगार कितीही असला तरी असं करा आर्थिक नियोजन; ५ महत्त्वाच्या टीप्स

Simple Financial Planning Tips | Sakal
येथे क्लिक करा