शिवरायांच्या काळात हुंडा पद्धत नव्हती तर मराठ्यांच्या लग्नात...

Sandip Kapde

हुंड्याची पद्धत

शिवरायांच्या काळात हुंड्याची पद्धत नव्हती, तर मराठ्यांच्या लग्नात 'सोयरीक' जाहीर करण्याची परंपरा होती.

dowry system during the time of Chhatrapati Shivaji Mahara | esakal;

मराठा समाज

मराठा समाजात वराच्या कुटुंबाकडून वधूला दागिने दिले जात, तसेच तिच्या पालकांना पैसे किंवा धान्य देण्यात येत असे.

dowry system during the time of Chhatrapati Shivaji Mahara | esakal

विवाहाचा मुहूर्त

लग्न ठरवतानाच विवाहाचा मुहूर्तही निश्चित केला जात असे.

dowry system during the time of Chhatrapati Shivaji Mahara | esakal

प्रथा

काही मराठा आणि तत्सम समाजांमध्ये मुलींची किंमत घेण्याची प्रथा अस्तित्वात होती.

dowry system during the time of Chhatrapati Shivaji Mahara | esakal

रक्कम

मराठा समाजात वधूसाठी वराकडून रक्कम मिळण्याची माहिती उपलब्ध आहे.

dowry system during the time of Chhatrapati Shivaji Mahara | esakal

संपत्तीतील वाटा

मुलीसोबत तिच्या वडिलोपार्जित संपत्तीतील वाटा देण्याची गरज भासत नसे.

dowry system during the time of Chhatrapati Shivaji Mahara | esakal

दुसरा विवाह

दुसऱ्या विवाहाच्या वेळीसुद्धा वधूपित्याला काही प्रमाणात रक्कम मिळत असल्याचे उल्लेख आढळतात.

dowry system during the time of Chhatrapati Shivaji Mahara | esakal

हुंडा

काही समाजांमध्ये विवाहावेळी वधूपित्याला मोठा हुंडा द्यावा लागे, पण याबाबत ठोस पुरावे मिळत नाहीत.

dowry system during the time of Chhatrapati Shivaji Mahara | esakal

पारंपरिक मूल्य

मराठ्यांच्या विवाहपद्धतीत सामंजस्य, सोयरीक आणि पारंपरिक मूल्यांना महत्त्व दिले जात होते.

dowry system during the time of Chhatrapati Shivaji Mahara | esakal

विवाहसंस्कृती

शिवकालीन विवाहसंस्कृतीत हुंड्याऐवजी सामाजिक देवाणघेवाण आणि कुटुंबसंवादावर भर होता.

dowry system during the time of Chhatrapati Shivaji Mahara | esakal

संदर्भ

शिवकाल पुस्तकात ही माहिती दिली आहे

dowry system during the time of Chhatrapati Shivaji Mahara | esakal

शिवरायांचा बालपणीचा मित्र... जीव गेला पण नाही सोडली साथ! कोण होते पहिले सेनापती?

Who Was Shivaji Maharaj Childhood Friend | esakal
येथे क्लिक करा