शिवरायांचा बालपणीचा मित्र... जीव गेला पण नाही सोडली साथ! कोण होते पहिले सेनापती?

Sandip Kapde

कोण होते तुकोजी चोर साळुंखे?

वेंगीच्या चालुक्य वंशातील साळुंखे घराण्याचे वंशज. "चोर" हे त्यांच्या घराण्याचे उपनाव होते.

Who Was Shivaji Maharaj Childhood Friend | esakal

शिवरायांचे बालमित्र

तुकोजी चोर हे शिवाजी महाराजांच्या मावळातील बालपणीचे मित्र होते. त्यांच्यातील निष्ठा व नातं बालपणापासून मजबूत होतं.

Who Was Shivaji Maharaj Childhood Friend | esakal

सरनौबत म्हणून नेमणूक

सन 1640 ते 1659 या काळात तुकोजी सरनौबत (सेनापती) पदावर होते. सभासद बखर व राजवाडे ग्रंथामध्ये याचा उल्लेख.

Who Was Shivaji Maharaj Childhood Friend | esakal

पायदळ वा घोडदळ?

त्यांनी पायदळ किंवा घोडदळाचे नेतृत्व केले होते, याबाबत स्पष्ट माहिती नसली तरी ते एक प्रमुख सेनापती होते.

Who Was Shivaji Maharaj Childhood Friend | esakal

ऐतिहासिक पुरावे

तुकोजींचा उल्लेख ‘शिवभारत’ ग्रंथात सुभानमंगळच्या लढाईच्या संदर्भात आलेला आहे. तसेच राजवाडे खंड १७ मध्येही उल्लेख आहे.

Who Was Shivaji Maharaj Childhood Friend | esakal

भाऊ – भैरोजी चोर

तुकोजी यांचे भाऊ भैरोजी चोर हे देखील स्वराज्य लढ्यात सहभागी होते. हे दोघेही पराक्रमी योद्धे होते.

Who Was Shivaji Maharaj Childhood Friend | esakal

शहाजीराजांनी दिलेली जबाबदारी

शिवरायांसोबत तुकोजींना शहाजीराजांनीच पाठवले होते. स्वराज्य स्थापनेच्या सुरुवातीपासूनच ते महाराजांच्या सोबत होते.

Who Was Shivaji Maharaj Childhood Friend | esakal

वीरमरण

सन 1659 मध्ये जुन्नर लुटीच्या वेळी तुकोजी चोर यांना 57व्या वर्षी वीरमरण आले.

Who Was Shivaji Maharaj Childhood Friend | esakal

स्वराज्याच्या इतिहासातील अमर नाव

सरदार तुकोजी चोर साळुंखे हे स्वराज्य स्थापनेतील पहिले सरनौबत आणि महाराजांचे सच्चे मित्र म्हणून इतिहासात अमर आहेत.

Who Was Shivaji Maharaj Childhood Friend | esakal

शिवरायांच्या काळात सैनिकांचा पगार कसा व्हायचा? पद्धत काय होती?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji Maharaj Revolutionary Soldier Payment System | esakal
येथे क्लिक करा