वय कमी, पण कामगिरी मात्र दमदार! ODI पदार्पणातच ५ विकेट्स घेणारे युवा गोलंदाज

Pranali Kodre

ऑस्ट्रेलियाचा विजय

इंग्लंडच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरूवात झाली असून १३ नोव्हेंबरला झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ७ विकेट्सने विजय मिळवला आहे.

Mahli Beardman

|

Sakal

Mahli Beardman च्या ६ विकेट्स

ऑस्ट्रेलियाच्या विजयात पदार्पण करणाऱ्या महली बिअर्डमनने ७.४ षटकात २४ धावांत ६ विकेट्स घेत मोलाचा वाटा उचलला. यावेळी बिअर्डमनचं वय २१ वर्षे ७४ दिवस इतके होते.

Mahli Beardman

|

Sakal

पाचव्या क्रमांकाचा युवा गोलंदाज

त्यामुळे बिअर्डमन वनडे पदार्पणात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा पाचव्या क्रमांकाचा युवा गोलंदाज ठरला आहे.

Mahli Beardman

|

Sakal

4. Charitha Buddhika

श्रीलंकेच्या चरिता बुद्धिता याने २१ वर्षे ६५ दिवस वय असताना २००१ मध्ये शारजात झिम्बाब्वेविरुद्ध पदार्पणाच्या सामन्यात ५ विकेट्स हॉल घेतले होते.

Charitha Buddhika

|

Sakal

3. Kagiso Rabada

दक्षिण आफ्रिकेच्या कागिसो रबाडाने पदार्पणाच्या वनडेत बांगलादेशविरुद्ध मिरपूरला २०१५ मध्ये ५ विकेट्स हॉल घेतले होते. त्यावेळी त्याचे वय २० वर्षे ४६ दिवस होते.

Kagiso Rabada

|

Sakal

2. Mustafizur Rahman

बांगलादेशच्या मुस्तफिजूर रेहमानने भारताविरुद्ध २०१५ मध्ये पदार्पणात मिरपूरला ५ विकेट्स हॉल घेतले होते. त्यावेळी त्याचे वय १९ वर्षे २८५ दिवस होते.

Mustafizur Rahman

|

Sakal

1. Taskin Ahmed

पहिल्या क्रमांकावर बांगलादेशचा तस्किन अहमद असून त्याने २०१४ मध्ये मिरपूरला भारताविरुद्ध पदार्पण करताना ५ विकेट्स हॉल घेतले होते, त्यावेळी त्याचे वय १९ वर्षे ७५ दिवस होते.

Taskin Ahmed

|

Sakal

हार्दिक पांड्याला IPL मध्ये प्रत्येक वर्षी किती रुपये मिळाले?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya IPL Income

|

Sakal

येथे क्लिक करा