Saisimran Ghashi
डॉ. विकास दिव्यकीर्तींना कोण ओळखत नाही? स्पर्धा परीक्षेच्या जगातले तज्ञ मार्गदर्शक
Best Motivational Hindi Short Films Suggested by Dr. Vikas Divyakirti
esakal
पण डॉ. विकास दिव्यकीर्तींची ओळख फक्त स्पर्धा परीक्षेपुरतीच नाही, तर लाइफ गाइड म्हणूनही आहे
List of 5 Must-Watch Hindi Short Films by Dr. Vikas Divyakirti
esakal
त्यांनी भाषणात उल्लेख केलेल्या 5 शॉर्ट फिल्म्स नक्कीच पाहा, तुमचे आयुष्य बदलून जाईल
dr vikas divyakirti suggested short films
esakal
एक मध्यमवर्गीय मुलगा आपल्या जीवनातून कंटाळलेला आहे. एक सुशिक्षित चहावाला भेटल्यावर त्याची संपूर्ण दृष्टीकोन बदलतो.
Tiny Things hindi short film
esakal
एक फॅमिली गेट-टुगेदरमध्ये स्त्री-पुरुषांमधील लपलेले जेंडर रोल्स दाखवणारी फिल्म.
Juice (Shefali Shah) hindi short film
esakal
चार मित्र IIT/NEET परीक्षेची तयारी करण्यासाठी शहरात जातात. स्वप्ने, दबाव आणि वास्तव यांची कहाणी.
Hausla - The Beauty of Life hindi short film
esakal
स्वतःला ओळखणे आणि आपली खरी ओळख शोधण्याची कहाणी. जीवनात योग्य दिशा शोधण्यास मदत करते.
Parichay hindi short film
esakal
एक खऱ्या शिक्षकाची सत्य कथा आधारित. शिक्षण आणि मेहनतीची ताकद दाखवते. एक खरा गुरू जीवन कसे बदलू शकतो, हे दाखवते.
The Professor hindi short film
esakal
Historical Photos of Badrinath Dham Around 1900
esakal