Saisimran Ghashi
हल्ली भारतात कोरियन ड्रामा पाहणाऱ्यांची संख्या वाढली आहे
फक्त कोरियन सिरियल नाही, तर कोरियन कपडे, कोरियन जेवणही खूप फेमस आहे
पण अनेकजण जेव्हा K-Drama पाहत असतात तेव्हा ते हिंदीत मिळत नाहीत
मग नाईलाज म्हणून इंग्लिश सबटायटल्ससोबत या सिरियल बघाव्या लागतात
आम्ही तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कोरियन ड्रामा हिंदीत फ्रीमध्ये कुठे पाहून शकता
तर फ्रीमध्ये खास कोरियन ड्रामा दाखवणारी वेबसाइट आहे Dailymotion
या वेबसाइटवर तुम्हाला अनेक मराठी, हिंदी चित्रपटही फ्रीमध्ये पाहायला मिळतील
दुसरे ठिकाण म्हणजे MX Player यावरही हिंदी डबमध्ये K-Drama पाहायला मिळतील