Monika Shinde
Watch Korean Drama For Free: तुम्हालाही के-ड्रामा आवडत असेल, तर एकही रुपया खर्च न करता हे 7 कोरियन ड्रामा पाहू शकता. चला पाहूया कोणते आहेत
Korean Dramas for Free
esakal
‘बॉयज ओवर फ्लावर्स’ हा शाळेतील रोमॅन्स आणि ड्रामाचा क्लासिक अनुभव देतो. यूट्यूब आणि Viki अॅपवर मोफत पाहता येतो.
Korean Dramas for Free
esakal
चा उनूची ‘ट्रू ब्यूटी’ ही रोमँटिक कॉमेडी ड्रामा आहे. सौंदर्य, मैत्री आणि प्रेमाचा परिपूर्ण मिश्रण यात पाहायला मिळतो. Viki अॅपवर मोफत उपलब्ध आहे.
Korean Dramas for Free
esakal
चा उनूची ही रोमँटिक कॉमेडी ड्रामा ‘माय आईडी इज गंगनम ब्यूटी’ सौंदर्याशी निगडित आत्मविश्वास आणि प्रेमकथा सांगते. Viki अॅप आणि यूट्यूबवर मोफत उपलब्ध आहे.
Korean Dramas for Free
esakal
‘गोबलिन’ ही फँटसी रोमँटिक ड्रामा आहे जिथे जादू, प्रेम आणि नियतीची कहाणी आहे. Viki अॅपवर मोफत पाहता येते.
Korean Dramas for Free
esakal
ली मिन होच्या अभिनयाने रंगलेला ‘द हेअर्स’ हा टीन ड्रामा रोमँस, मैत्री आणि कॉलेज लाइफची मजा दर्शवतो. Viki अॅप आणि यूट्यूबवर मोफत पाहता येतो.
Korean Dramas for Free
esakal
हा ड्रामा ‘स्ट्रांग वुमन दो बोंग सून’ प्रेक्षकांच्या आवडत्या पात्रांसह मजेशीर आणि प्रेरणादायी आहे. Viki अॅपवर मोफत पाहता येतो.
Korean Dramas for Free
esakal
‘डिसेंडंट्स ऑफ द सन’ ही एक अत्यंत लोकप्रिय रोमँटिक आणि अॅक्शन ड्रामा सिरीज आहे. Viki अॅप आणि Asian Crush वर मोफत पाहता येते. मुख्य कलाकारांची केमिस्ट्री खास लक्षवेधी आहे.
Korean Dramas for Free
esakal
Chocolate Day 2026
esakal