Saisimran Ghashi
आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे.
पण जर शरीरात पाण्याची कमतरता झाली तर अनेक त्रास, आजार जडू शकतात.
शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास निर्जलीकरणाचा (Dehydration) त्रास जाणवू लागतो.
थकवा येणे, डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.
शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास स्नायूंमध्ये क्रॅम्प येऊन अंग दुखू लागतात.
शरीरात पाणीची कमतरता झाल्यास रक्तदाब कमी होतो.
किडनीच्या कार्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.