Sandeep Shirguppe
उन्हाळ्यात कलिंगड खाणे अत्यंत फायदेशीर आहे.
watermelon Benefits
esakal
कलिंगडमध्ये ९०% पेक्षा जास्त पाणी असते, जे शरीराला हायड्रेटेड ठेवते.
watermelon Benefits
esakal
कलिंगडमध्ये व्हिटॅमिन A, C आणि अँटिऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहे.
watermelon Benefits
esakal
कलिंगडामुळे वजन नियंत्रण, त्वचा आरोग्य, हृदयविकाराचा धोका कमी होतो.
watermelon Benefits
esakal
कलिंगडातील 'लायकोपीन' घटक रक्तदाब नियंत्रित करतो आणि हृदयाला निरोगी ठेवतो.
watermelon Benefits
esakal
व्हिटॅमिन A आणि C मुळे त्वचा तजेलदार राहते आणि केसांची मुळे मजबूत होतात.
watermelon Benefits
esakal
फायबरमुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि पचन सुधारते.
watermelon Benefits
esakal
आयुर्वेदानुसार, रात्री किंवा सकाळी रिकाम्या पोटी कलिंगड खाणे टाळावे, अन्यथा पोट खराब होऊ शकते.
watermelon Benefits
esakal