जगात सर्वात प्रदुषित ठरलेलं भारतातील लोनी शहर कोणत्या राज्यात आहे?

Shubham Banubakode

लोनी ठरलं जगात नंबर 1

लोनी हे 2025 मध्ये जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरलं आहे.

Loni in Uttar Pradesh Tops Global List

|

esakal

कोणत्या राज्यात आहे लोनी?

लोनी हे उत्तर प्रदेश राज्यात असून गाझियाबाद जवळ आहे आणि दिल्ली सीमेलगत आहे.

Loni in Uttar Pradesh Tops Global List

|

esakal

धोकादायक PM2.5 पातळी

लोनीमध्ये PM2.5 चे सरासरी प्रमाण 112.5 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर नोंदवले गेले.

Loni in Uttar Pradesh Tops Global List

|

esakal

WHO च्या निकषांपेक्षा जास्त

ही पातळी जागतिक आरोग्य संघटना च्या सुरक्षित मर्यादेपेक्षा 20+ पट जास्त आहे.

Loni in Uttar Pradesh Tops Global List

|

esakal

इतर शहरांचाही समावेश

नवी दिल्ली, गाझियाबाद आणि बिरनिहाट ही शहरंही टॉप प्रदूषित शहरांमध्ये आहेत.

Loni in Uttar Pradesh Tops Global List

|

esakal

कोणते देश सर्वाधिक प्रदूषित?

पाकिस्तान पहिल्या, बांगलादेश दुसऱ्या आणि ताजिकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

Loni in Uttar Pradesh Tops Global List

|

esakal

भारताची स्थिती

भारत या यादीत सहाव्या क्रमांकावर असून प्रदूषण मोठं आव्हान आहे.

Loni in Uttar Pradesh Tops Global List

|

esakal

अहवाल कोणी प्रसिद्ध केला?

हा अहवाल IQAir या स्वित्झर्लंडस्थित संस्थेने प्रसिद्ध केला आहे.

Loni in Uttar Pradesh Tops Global List

|

esakal

आपल्याकडे येणारं LPG गॅस सिलिंडर गोलच का असतं?

cylinder

|

esakal

हेही वाचा -