Swadesh Ghanekar
युझवेंद्र चहलला सपोर्ट करण्यासाठी काल RJ Mahavash स्टेडियमवर उपस्थित होती
युझवेंद्र चहल व महावश यांच्यात प्रेमाची चर्चा सुरू आहे
युझवेंद्रच आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटानंतर महावशचं नाव त्याच्यासोबत जोडलं जातंय
महावश ही सोशल मीडिया इन्फ्युअन्सर आणि रसिद्ध रेडिओ जॉकी आहे.
पंजाब विरुद्ध चेन्नई सामन्यात महावश स्टँड्समध्ये पंजाबसाठी चिअर करत होती.
पंजाबने १८ धावांनी विजय मिळवल्यानंतर महावशही जल्लोष करताना दिसली होती.
सामन्यानंतर महावशने फिरकीपटू चहलसोबत काढलेला सेल्फी आज पोस्ट केला.
महावशने लिहिले की, आपल्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणए उभं राहणं, त्यांच्या प्रत्येक चढउतारात साथ देणं, हाच खरा आधार असतो!
तिने पुढे असंही लिहिलं की, युझवेंद्र चहल आम्ही इथे फक्त तुझ्यासाठीच आलो आहोत.
काव्या मारन आता आली, 'ही' होती IPL क्रश! रोहितची पहिली मालकीण Gayatri Reddy