Swadesh Ghanekar
SRH च्या सामन्यात चाहते खेळाडूंना कमी काव्या मारनकडे जास्त लक्ष ठेवून असतात
पण, काव्याच्या पूर्वी हैदराबाद फ्रँचायझीची मालकीण कुणी दुसरीच होती आणि तिची चर्चा रंगलेली
डेक्कन चार्जर्स ही हैदराबाद फ्रँचायझीची पहिली आयपीएल टीम होती.
डेक्कन चार्जर्सची मालकीण गायत्री रेड्डी ही आयपीएलमधील पहिली क्रश होती.
गायत्री ही २०११ मध्ये IPL दरम्यान गूगलवर सर्वाधिक सर्च केली गेलेली महिला होती.
गायत्री ही डेक्कन क्रोनिकलचे मालक टी वेंकटरामा रेड्डी यांची मुलगी
डेक्कन चार्जर्सने २००९ च्या आयपीएलचे जेतेपद पटकावले होते.
हिटमॅन रोहित आयपीएलमध्ये सर्वप्रथम डेक्कन चार्जर्सकडून खेळला होता. त्याने हॅटट्रिकही घेतली होती