Saisimran Ghashi
रोगप्रतिकारक शक्ति कमी होणे हे हल्ली खूप सामान्य झाले आहे.
रोग प्रतिकारक शक्ती कमी झाल्यास वारंवार आजारी पडणे, थकवा जाणवणे अशी लक्षणे दिसतात.
अशात तुम्ही हे 2 स्वस्त ड्रायफ्रूट रोज खाल्ले पाहिजेत ज्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
बदामात व्हिटॅमिन E, फॅटी अॅसिड्स, अँटीऑक्सिडंट्स आणि प्रोटीन असतात, जे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्ती बळकट करतात.
बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती देखील सुधारते.
आखरोडमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात.
आखरोड खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत.