Saisimran Ghashi
रात्री किती वाजता झोपावे आणि सकाळी कधी उठावे याबद्दल लोक आजही कन्फ्युज असतात.
सकाळी ५ ते ६ वाजता उठल्यास शरीरातील ऊर्जा वाढते आणि दिवस सकारात्मक सुरू होतो.
सूर्योदयाच्या वेळेस उठल्याने मेंदू ताजातवाना राहतो आणि मानसिक स्पष्टता वाढते.
सकाळी लवकर उठल्याने व्यायाम, योग आणि ध्यान करण्यासाठी वेळ मिळतो.
रात्री १० ते ११ वाजताच्या दरम्यान झोपल्यास शरीराच्या नैसर्गिक बायोलॉजिकल क्लॉकला आधार मिळतो.
पुरेशी झोप घेतल्याने प्रतिकारशक्ती मजबूत होते आणि आजारांची शक्यता कमी होते.
रात्री उशिरा झोपल्याने हार्मोन्सच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो आणि थकवा जाणवतो.
'अर्ली टू बेड, अर्ली टू राईज' हा नियम पाळल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.