Apurva Kulkarni
सध्या लग्नाचा सीझन सुरु आहे. अनेकांचं लग्न तोंडावर आलय. परंतु चेहरा हवा तसा ग्लो करत नाहीय.
wedding skin glow tips
esakal
परंतु तुम्ही जर या पुढच्या पाच टीप्स फॉलो केल्या तर तुमची स्कीन तजेलदार दिसण्यास मदत होऊ शकते.
wedding skin glow tips
esakal
जर तुमचं लग्न महिन्याभरात असेल तर CTM रुटीन फॉलो करता. क्लींजिंग, टोनिंग आणि मॉइश्चराइजिंग दररोज न चुकता करत राहा.
wedding skin glow tips
esakal
जर तुम्हाला तुमच्या त्वचेवरील डेड स्कीन काढायचं असेल तर नवरीनं स्क्रबिंग करणं खुप जरुरी आहे. आठवड्यातून दोन वेळा तरी स्क्रब करा.
wedding skin glow tips
esakal
लग्नाच्या एक महिना आधीपासूनच हेल्दी डायट फ्लॉलो करा. चेहरा तजेलदार ठेवण्यासाठी प्रोटीन, विटॅमिन्स घेणं गरजेचं आहे.
wedding skin glow tips
esakal
पाणी शरीरासाठी चांगलं आहे. त्वचा ग्लोईंग करण्यासाठी पाणी पिणं गरजेचं आहे. रोज १० ग्लास पाणी पिल्याने चेहरा छान होतो.
wedding skin glow tips
esakal
शरीरासाठी पुरेशी झोप गरजेची आहे. तुम्हाला जर लग्नात छान दिसायचं असेल तर पुरेशी झोप घ्या. किमात ७ ते ८ तास झोपा.
wedding skin glow tips
esakal
Homemade Night Serum
Sakal