Aarti Badade
नोकरीत वरिष्ठांची साथ मिळेल आणि लव्ह लाईफमध्ये जोडीदारासोबत अतिशय रोमँटिक काळ घालवायला मिळेल.
March Weekly Horoscope
Sakal
उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील आणि करिअरमध्ये एखादी मोठी जबाबदारी मिळाल्याने समाजात तुमचा मान वाढेल.
March Weekly Horoscope
Sakal
मिथुन आणि कर्क राशीच्या लोकांनी विनाकारण होणारा खर्च टाळावा आणि प्रवासात स्वतःच्या सामानाची काळजी घ्यावी.
March Weekly Horoscope
Sakal
कोणताही मोठा निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका आणि वाहन चालवताना किंवा महत्त्वाच्या कामात पूर्ण सावधानता बाळगा.
March Weekly Horoscope
Sakal
तुमच्या बुद्धीने जुने प्रश्न सुटतील आणि गुंतवणुकीतून मोठा फायदा मिळाल्याने मनात आनंदाचा वर्षाव होईल.
March Weekly Horoscope
Sakal
दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि वादाच्या प्रसंगी संवादाने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा.
March Weekly Horoscope
Sakal
सरकारी कामात यश मिळेल आणि जमीन किंवा वाहन खरेदीचे तुमचे जुने स्वप्न या आठवड्यात पूर्ण होऊ शकते.
March Weekly Horoscope
Sakal
रखडलेले प्रोजेक्ट पूर्ण होतील आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळाल्याने तुमची आर्थिक बचत वाढण्यास मोठी मदत होईल.
March Weekly Horoscope
sakal
Kendra Trikon Rajyog horoscope
Sakal