Aarti Badade
मूलांक १ : कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करा; स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवल्यास आर्थिक प्रगती निश्चित होईल. मूलांक २: गुंतवणुकीतून धनलाभाचे प्रबळ योग असून ज्येष्ठांच्या आशीर्वादाने रखडलेली कामे मार्गी लागतील.
Weekly Numerology
Sakal
मूलांक ३: क्रिएटीव्ह कामात मोठे यश मिळेल आणि व्यवहारी दृष्टिकोन ठेवल्यास आर्थिक फायदा होईल.मूलांक ४: कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण असेल; व्यावसायिक प्रवास भविष्यात फायदेशीर ठरेल.
Weekly Numerology
Sakal
मूलांक ५ : सर्व प्रोजेक्ट्स वेळेत पूर्ण होतील, मात्र मुलांच्या शिक्षणावर किंवा गरजांवर खर्च वाढण्याची शक्यता आहे. मूलांक ६ : कामात चढ-उतार जाणवतील; प्रगती साधण्यासाठी रागावर नियंत्रण आणि संयम ठेवणे गरजेचे आहे.
Weekly Numerology
Sakal
मूलांक ७ : करिअरमध्ये प्रगती होईल, परंतु आर्थिक गुंतवणुकीसाठी बॅकअप प्लॅन तयार ठेवणे हिताचे ठरेल. मूलांक ८: हा आठवडा धनवृद्धीचा असून हाती घेतलेल्या कामात यश मिळेल; केवळ अहंकार टाळा.
Weekly Numerology
Sakal
मूलांक ९: आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा होईल; संवादाच्या माध्यमातून लव्ह लाईफमधील वाद सोडवणे शक्य होईल.
Weekly Numerology
Sakal
"या आठवड्यात बहुतेक सर्व मूलांकांच्या प्रेमसंबंधात सुधारणा होईल आणि जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल."
Weekly Numerology
Sakal
"आर्थिक गुंतवणूक करताना घाई करू नका आणि कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी बोलताना नम्रता ठेवा."
Weekly Numerology
Sakal
"योग्य निर्णय आणि मानसिक संतुलन राखल्यास नवीन वर्षाचा हा पहिला आठवडा तुमच्यासाठी सुवर्णसंधी घेऊन येईल!"
Weekly Numerology
Sakal
Ruchak Mahapurush Yoga 2026
Sakal