सकाळी रिकाम्या पोटी खा 'हे' स्वस्त ड्रायफ्रूट, झटपट कमी होईल पोटावरची चरबी..

Saisimran Ghashi

वजन नियंत्रणासाठी प्रयत्न

वजन कमी करणे आणि वाढलेली चरबी घटवण्यासाठी लोक अनेक प्रयत्न करतात

Benefits of eating dry figs daily for weight loss

फायदेशीर ड्रायफ्रूट

पण तुम्हाला माहितीये एक ड्रायफ्रूट वजन कमी करण्यात मदत करते

Dry Anjeer weight loss tips morning diet for fat loss

अंजीर

हे ड्रायफ्रूट दुसरे तिसरे कोणते नाही तर ड्राय अंजीर आहे

Figs to boost metabolism and burn fat naturally

आरोग्यासाठी फायदेशीर

अंजीर हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते

Dry fruits that help reduce weight figs for fat loss

कमी कॅलरी आणि जास्त फायबर

यामध्ये कमी कॅलरी आणि जास्त फायबर असते

Eating figs on empty stomach for weight reduction

मेटाबॉलीसम

अंजीर तुमच्या शरीरातील मेटाबॉलीसम नियंत्रित करते

Figs nutrition benefits for slimming and health

सकाळी नक्की खा

पोटावरची चरबी आणि वजन कमी करायचे असेल तर सकाळी अंजीर नक्की खा

Figs for flat belly how they help in weight loss

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | esakal

बाथरूममध्ये चुकूनही ठेऊ नका 'या' 2 वस्तु, नाहीतर घरी गरीबी येणारच..

Things to avoid in bathroom as per Vastu | esakal
येथे क्लिक करा