Puja Bonkile
लठ्ठपणा ही आजकाल सर्वात मोठी समस्या होत चालली आहे.
लठ्ठपणा वाढल्याने अनेक आजार उद्भवतात.
वजन कमी करण्यासाठी पुढील सोप्या गोष्टी करू शकता.
रोज दहा हजार पावले चालावी.
रोज आहारात पोषक पदार्तांचा समावेश करावा.
आहारात साखरेचे प्रमाण कमी करावे.
तेलकट मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.
तुम्ही आठ तासाची पुर्ण झोप घ्यावी.