शिल्पा शेट्टीच्या विचित्र ड्रेसवर युजर्सच्या भन्नाट कमेंट्स

Anuradha Vipat

 ग्लॅमरस अंदाजात हजेरी

सोमवारी मुंबईत पार पडलेल्या एका कार्यक्रमात शिल्पाने ग्लॅमरस अंदाजात हजेरी लावली होती

Shilpa Shetty's strange dress

बॉडीकॉन ड्रेस

शिल्पाने या कार्यक्रमात काळ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता.

Shilpa Shetty's strange dress

ट्रोल

या ड्रेसमधील एका विचित्र गोष्टीमुळे शिल्पाला चांगलंच ट्रोल केलं जातं आहे.

Shilpa Shetty's strange dress

बॉडी हगिंग ड्रेस

शिल्पाने साइड कट बॉडी हगिंग ड्रेस परिधान केला होता. यावेळी ती पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ देत होती.

Shilpa Shetty's strange dress

कमेंट्सचा वर्षाव

पापाराझींनी तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यावर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Shilpa Shetty's strange dress

खिल्ली

कमरेला प्लास्टिक का लावलाय’, असा सवाल एकाने केला आहे तर राज कुंद्राच्या चेहऱ्याचा मास्क शिल्पाने चुकीच्या ठिकाणी लावला, अशीही खिल्ली काही युजर्सनी उडवली आहे.

Shilpa Shetty's strange dress

सारा अली खानचं करीना कपूरबद्दल मोठं वक्तव्य,म्हणाली...