Sandip Kapde
शिवाजी महाराजांच्या काळात फटाके होते का, ह्याचा अभ्यास भांडारकर रिसर्च इन्स्टिटयूट आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठात केला गेला.
Shivaji Maharaj
esakal
डॉ. सुचेता परांजपे यांनी 'सकाळ'शी या विषयावर माहिती दिली.
Shivaji Maharaj
esakal
अकराव्या शतकात 'दिवाळी वीतल्या' असा पहिला उल्लेख मराठीत येतो.
Shivaji Maharaj
esakal
त्या काळात लिहिलेल्या लीळा चरीत भाऊबीजेचे वर्णन आढळते.
Shivaji Maharaj
esakal
चतुर्वर्ग चिंतामणी आणि नीलमतपुराणात दिवे कसे लावावेत, याचे वर्णन आहे.
Shivaji Maharaj
esakal
पाडव्याच्या जी बलीची कथा वामनावतारासाठी बलिप्रतिपदा या संदर्भासह पुराणात आलेली आहे.
Shivaji Maharaj
esakal
अकराव्या शतकानंतर दिवाळीचा स्पष्ट उल्लेख दिसतो, पण त्याच्या आधी दीपोत्सवाचा उल्लेख आहे.
Shivaji Maharaj
esakal
रामदास स्वामी आणि संत एकनाथ महाराजांच्या श्लोकांमध्ये फटाक्यांचा उल्लेख आहे.
Shivaji Maharaj
esakal
"भरुनी रजतम औषध, करुनि अग्नियंत्र संनद्ध" असा फटाक्यांचा उल्लेख आढळतो.
Shivaji Maharaj
esakal
दरम्यानच्या काळात गनपावडरचा शोध लागल्यामुळे फटाके उडवण्याची क्षमता होती.
Shivaji Maharaj
esakal
शिवाजी महाराजांच्या काळात फटाके होते, परंतु त्यांचा उल्लेख इतिहासात नाही.
Shivaji Maharaj
esakal
याचा अर्थ फटाके नव्हते असे नाही, त्यांचे अस्तित्व होते, असे डॉ. परांजपे स्पष्ट करतात.
Shivaji Maharaj
esakal
Avachitgad
esakal