Saisimran Ghashi
रोज एक फळ खाणे हे निरोगी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.
Why Eating One Fruit Daily Transforms Your Health
esakal
फळांमधील आवश्यक जीवनसत्त्वे आणि पोषक घटक शरीराला ऊर्जा देऊन अनेक आजारांपासून आपले रक्षण करतात.
Best Fruits to Eat Every Day for Maximum Nutrition
esakal
व्हिटॅमिन 'सी'मुळे आजारांपासून संरक्षण होते आणि फायबरमुळे पचनक्रिया सुधारून बद्धकोष्ठता दूर होते.
Immunity & Digestion
esakal
हृदयविकार आणि रक्तदाब
अँटीऑक्सिडंट्समुळे हृदयाचे आरोग्य उत्तम राहते आणि पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रित राहतो.
Heart & Blood Pressure
esakal
फळांमधील नैसर्गिक साखरेमुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते आणि कॅलरीज कमी असल्याने वजन नियंत्रणात राहते.
Weight & Energy
esakal
व्हिटॅमिन 'ए'मुळे डोळ्यांची दृष्टी तीक्ष्ण होते आणि फळांमधील पाण्यामुळे त्वचा चमकदार व हायड्रेटेड राहते
Skin & Eyes
esakal
आवश्यक मिनरल्समुळे हाडे मजबूत होतात आणि फळांच्या सेवनाने मानसिक ताण कमी होऊन मूड सुधारतो.
Bones & Mental Health
esakal
फळांमधील लोहामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते
Blood & Detox
esakal
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक सल्ला हवा असल्यास डॉक्टरना संपर्क करा
Disclaimer
esakal
Do Peanuts Help Reduce Belly Fat
esakal