ख्रिसमसच्या दिवशी गायली जाणारी 'ख्रिसमस कॅरोल्स' म्हणजे नक्की काय?

Anushka Tapshalkar

Christmas Carol म्हणजे काय?

ख्रिसमस कॅरोल म्हणजे ख्रिसमस थीमवर आधारित गाणे किंवा स्तुतीगीत.

What are christmas carols

|

sakal

धार्मिक आणि पारंपरिक स्वरूप

अनेक कॅरोल्स येशू ख्रिस्ताच्या जन्माचा (Nativity) उत्सव साजरा करतात.

sakal

आनंद आणि हिवाळ्याचा उत्सव

काही कॅरोल्स हिवाळ्यातील आनंद, उत्साह आणि उत्सवाचे वातावरण दर्शवतात.

sakal

लोकप्रिय Christmas Carols

Silent Night, Joy to the World, Hark! The Herald Angels Sing ही प्रसिद्ध गाणी आहेत.

sakal

गटाने गायनाची परंपरा

कॅरोल्स प्रामुख्याने गटाने, चर्चमध्ये किंवा घरोघरी जाऊन गायली जातात.

sakal

Advent ते Christmas काळात गायन

ही गाणी Advent पासून ख्रिसमसपर्यंत खास गायली जातात.

sakal

‘Noel’ या शब्दाचा अर्थ

काही कॅरोल्सना ‘नोएल’ असेही म्हणतात, हा शब्द फ्रेंच भाषेतून आला आहे.

Meaning of Noel

|

sakal

जगातील पहिला ख्रिसमस कुठे साजरा झाला? जाणून घ्या रंजक इतिहास

first Christmas celebration

|

sakal 

आणखी वाचा