Saisimran Ghashi
हल्ली थायरॉईड या आजाराचे प्रमाण वाढत चालले आहे.
त्यामुळे तुम्ही थायरॉईड सुरुवातीची लक्षणे नक्की जाणून घ्या.
थायरॉईडमध्ये सुरुवातीस शरीरात सतत थकवा आणि कमकुवतपणा जाणवतो.
थायरॉइडच्या समस्येमुळे घसा दुखतो आणि अन्न, पाणी गिळताना त्रास होतो.
थायरॉइडच्या सुरुवातीस वजनात अनियंत्रित वाढ किंवा घट होते.
थायरॉइडमध्ये त्वचा कोरडी पडते आणि जखम लवकर बऱ्या होत नाहीत.
थायरॉइडमुळे केस गळण्याची समस्या वाढू शकते.
थायरॉइडमुळे पचनाच्या समस्या, जसे की जुलाब किंवा बद्धकोष्ठता होते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.