चंद्राच्या सोळा कला म्हणजे काय?

Anushka Tapshalkar

सोळा गुणांचे प्रतीक

चंद्राच्या सोळा कला म्हणजे 16 आदर्श गुण, ज्यांचे अनुसरण केले जाते.

Whats are Sixteen Phases of Moon

|

sakal

प्रत्येक गुणाची कला

प्रत्येक गुणधर्माचा संबंध एका ठराविक कलेशी जोडलेला असतो.

Whats are Sixteen Phases of Moon

|

sakal

आदर्श व्यक्तिमत्वात एकत्रित

हिंदू धर्मानुसार या सर्व 16 कला एका आदर्श व्यक्तिमत्वात एकत्रित होतात.

Whats are Sixteen Phases of Moon

|

sakal

श्रीकृष्णाचे व्यक्तिमत्व

भगवान श्रीकृष्ण यांना 16 कलांचे आदर्श मानले जाते.

Shri Krishna's Personality

|

sakal

भगवान विष्णूचा अवतार

श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे संपूर्ण अवतार मानले जातात.

Bhagwan Vishnu's Avtaar

|

sakal

श्रीरामातील कलांचे मिश्रण

भगवान श्रीरामांमध्ये केवळ 12 कलांचे मिश्रण आहे असे मानले जाते.

Lord Rama's Personality Traits

|

sakal

कोजागरी पौर्णिमेचे महत्त्व

या कारणामुळे कोजागरी पौर्णिमेला चंद्रदेवाची पूजा अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

Importance of Kojaagiri

|

sakal

स्पीती व्हॅली झाली भारतातील 13वी युनेस्को बायोस्फियर रिझर्व साइट! बनली पहिली कोल्ड डिझर्ट रिझर्व

Spiti Valley First Cold Desert Biosphere Reserve

|

sakal

आणखी वाचा