Saisimran Ghashi
हल्ली धावपळीच्या जीवनात जेवणाची वेळ निश्चित राहिली नाही.
रात्री किंवा दुपारी कधीही जेवणे, कधीही झोपणे यामुळे आरोग्यावर घातक परिणाम होतो.
पण तुम्हाला माहिती आहे काय रात्री लवकर जेवण करण्याचे जबरदस्त फायदे आहेत
लवकर जेवल्याने अन्न नीट पचते आणि अपचन टाळता येते.
पोट हलके असल्याने गाढ आणि शांत झोप लागते.
उशिरा जेवल्यास चरबी साठते, तर लवकर जेवल्यास वजन संतुलित राहते.
उशिरा जेवण हृदयासाठी धोकादायक ठरू शकते.
शरीरातील चयापचय वेगवान होतो आणि ऊर्जा अधिक मिळते.
योग्य आहार वेळेवर घेतल्याने आरोग्य निरोगी राहते.