Saisimran Ghashi
तीळ हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.
तिळाची भाकरी खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
तीळ भाकरी खाणे हृदयाच्या आरोग्यासाठी फायद्याचे असते. यामुळे हार्ट अटॅक धोका कमी होतो.
तिळाची भाकरी खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
पांढऱ्या तिळात थायमिन, नायसिन आणि व्हिटॅमिन बी6 सारख्या बी-विटामिन्सची चांगली मात्रा असते, जे शरीराच्या चयापचय क्रियेत मदत करतात.
तिळाची भाकरी खाल्ल्याने शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.
तिळाची भाकरी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.