Permanent Resident Card: पीआर कार्ड घेतल्याचे जबरदस्त फायदे कोणते?

Puja Bonkile

पीआर कार्ड (मालमत्तापत्रक) मालकी हक्काचा सबळ पुरावा आहे.

Sakal

या कार्डसोबत आपल्या जागेचा वेगळा नकाशाही तयार होतो.

Sakal

पीआर कार्ड असल्यास गृहकर्ज मिळण्यास अडचण येत नाही.

Sakal

महापालिकेला कर गोळा करण्यास पीआर कार्डचा उपयोग होतो.

Sakal

भविष्यात मालमत्ता विक्री, हस्तांतरण सोप्या पद्धतीने होते.

Sakal

मालमत्ता कोणाकडून कोणाकडे हस्तांतरित झाली, हे तत्काळ लक्षात येते.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Alphonso Mango | Sakal
येथे क्लिक करा