पुजा बोनकिले
वेदनाशामक औषधांचा जास्त किंवा वारंवार वापर केल्याने फायद्यापेक्षा जास्त नुकसान होऊ शकते.
medicine taste
sakal
वेदनाशामक औषधे विशेषतः नॉन-स्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग्ज (NSAIDs), पोटात अल्सर होण्याचा धोका जास्त असतो.
stomach pain
NSAIDs किंवा इतर वेदनाशामक औषधांचा दीर्घकाळ वापर केल्याने मूत्रपिंडांवरही परिणाम होऊ शकतो.
Kidney
Sakal
जास्त प्रमाणात आणि वारंवार वेदनाशामक औषधे घेतल्याने यकृतावरही परिणाम होऊ शकतो. जर औषधे दीर्घकाळ आणि वारंवार घेतली गेली तर अधिक समस्या वाढतात.
Medicines Color
ESakal
खूप कमी लोकांना माहिती आहे की दीर्घकाळापर्यंत वेदनाशामक औषधांचा वापर हृदयावरही परिणाम करतो.
काही वेदनाशामक औषधे वेदना कमी करण्यासाठी विशिष्ट क्षार आणि मनाला आराम देणारी रसायने वापरतात.
Medicines
ESakal