या 5 गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका! ही आहेत डिप्रेशनची लक्षणे

Saisimran Ghashi

डिप्रेशन

डिप्रेशन (निराशा) एक मानसिक स्थिती आहे ज्यामध्ये व्यक्तीला निराशा, चिंता, किंवा उदासीनता जाणवते.

what is depression | esakal

निराशा आणि दु:खाची भावना

नेहमीच उदास, निराश, किंवा हताश वाटणे.

hopeless and sad feeling depression | esakal

रुची कमी होणे

ज्यात पूर्वी आवड असलेल्या गोष्टींमध्ये आता रुचि कमी होणे, उदा- छंद किंवा मित्रांसोबत वेळ घालवणे.

lack of interest in favourite things | esakal

सतत चिंता किंवा ताण

विचारांची अकारण चक्रं, अनावश्यक चिंता सतावणे.

stress and anxiety signs | esakal

आत्महत्या किंवा हानी करण्याचे विचार

जीवनावर शंका, किंवा आत्महत्या करण्याचे विचार येणे.

suicidal thoughts depression | esakal

तज्ञांकडून मदत

जर ह्या लक्षणांचा सामना करत असाल, तर मानसिक आरोग्य तज्ञांकडून मदत घेणे महत्त्वाचे आहे.

mental health advice | esakal

मदत करा

डिप्रेशन गंभीर असू असते. जर तुमच्या ओळखीत कुणी निराशेचा शिकार असेल तर त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करा.

help depressed people | esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.

Disclaimer | esakal

सुटलेलं पोट अन् वाढलेलं वजन कमी करण्यासाठी 30-30-30 नियम काय आहे?

weight loss 30-30-30 rule | esakal
येथे क्लिक करा