Saisimran Ghashi
वजन वाढण्याची समस्या विविध कारणांमुळे होऊ शकते, जसे की असंतुलित आहार, हलका शारीरिक व्यायाम, मानसिक ताण, हार्मोनल बदल, आणि झोपेची कमतरता.
काही लोकांच्या शरीरातील मेटाबोलिजम कमी कार्य करत असतो, ज्यामुळे शरीरात अधिक चरबी साठवली जाते.
वजन कमी करण्यासाठी "30-30-30" नियम एकदम योग्य मानला जातो.
30 मिनिटे व्यायाम, 30 मिनिटे संतुलित आहार आणि 30 मिनिटांच्या अंतराने या सर्व गोष्टी केल्या जातात.
सकाळी उठल्यानंतर 30 मिनिटांच्या आत 30 ग्रॅम प्रोटीनचा आहार घेणे.
रोज 30 मिनिट कार्डियो व्यायाम करणे फायद्याचे असते.
यामुळे वजन कमी करण्यास मदत होते आणि पोटाची चरबी कमी होते. या नियमामुळे शरीराची चयापचय प्रक्रिया सक्रिय होते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.