Saisimran Ghashi
शरीरात व्हिटॅमिनची कमतरता झाल्यास विविध लक्षणे दिसू लागतात.
प्रत्येक व्हिटॅमिनची कमतरता वेगवेगळ्या प्रकारे शरीरावर परिणाम करतो.
दृष्टीमध्ये समस्या (जसे की रात्री दृष्टी कमी होणे).
त्वचेवर कोरडेपणआणि इन्फेक्शन्स.
रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे.
थकवा, कमजोरी, आणि चक्कर येणे.
मानसिक समस्या (उदा. स्मरणशक्ती कमी होणे, मानसिक उलथापालथ).
शारीरिक आणि मानसिक विकार, जसे की अँझायटी आणि डिप्रेशन.
शरिराच्या इंद्रियांमध्ये वेदना किंवा जळजळ.
शरीरावर काळे ठिपके किंवा रक्तस्त्राव.
हाडे आणि सांधे दुखणे.
निस्तेज त्वचा.
हाडांमध्ये वेदना आणि कमकुवतपणा.
अंगदुखी आणि थकवा.
स्नायूंची दुर्बलता आणि शारीरिक समन्वयाचा अभाव.
प्रतिकारशक्ती कमी होणे.
डोळ्यांतील समस्या.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. या लक्षणांपैकी काही दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.