Anushka Tapshalkar
१०वीचा निकाल आज जाहीर होत आहे. यानंतर पुढील वाटचालीसाठी योग्य करिअर निवडणे महत्त्वाचे आहे.
हे कोर्स विशिष्ट नोकऱ्यांसाठी लागणाऱ्या कौशल्यांवर आधारित प्रशिक्षण देतात.
या कोर्समध्ये प्रत्यक्ष अनुभव, उपकरणे आणि हाताळणी यावर अधिक भर असतो.
विद्यार्थी १० वी नंतर हे कोर्स करून तात्काळ नोकरीसाठी तयार होऊ शकतात.
उदा. इलेक्ट्रिशियन, ड्राफ्ट्समन, मशीन ऑपरेटर, वेल्डर इ.
उदा. नर्सिंग असिस्टंट, मेडिकल लॅब टेक्निशियन, फार्मसी सहाय्यक.
उदा. अकाउंटिंग, टॅक्सेशन, ऑफिस असिस्टंट, सेल्स अँड मार्केटिंग.
उदा. फॅशन डिझाईन, ग्राफिक डिझाईन, इंटेरिअर डिझाईन.
उदा. हॉटेल मॅनेजमेंट, शेफ कोर्स, ट्रॅव्हल गाईड.
उदा. वेब डिझाईन, डेटा एंट्री, कृषी सहाय्यक, ब्युटीशियन, योगा ट्रेनर.