Saisimran Ghashi
लोकांमध्ये रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशरची समस्या वाढत आहे.
पण ब्लड प्रेशरचा त्रास सुरू होण्यापूर्वी काही लक्षणे जाणवतात.
ही लक्षणे वेळीस ओळखून उपचार केल्यास रक्तदाबाचा धोका कमी होऊ शकतो.
छातीत दुखणे आणि श्वास घ्यायला त्रास होणे हे लक्षण आहे.
खूप जास्त डोकेदुखी होणे आणि अंधुक दिसणे.
उलटी येणे किंवा सतत मळमळ जाणवणे.
हृदयाचे ठोके अचानक वाढणे किंवा कमी होणे.
थकवा जाणवणे आणि अचानक चक्कर येणे.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.