Saisimran Ghashi
उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे.
आता उन्हाळ्यात काय खाणे टाळावे, समजून घेणे महत्वाचे आहे.
उन्हाळ्यात जास्त तिखट पदार्थ खाणे टाळा.
उन्हाळ्यात जास्त चहा किंवा कॉफी पिऊ नये.
जास्त प्रोटीन असलेले पदार्थ, मांसाहार करणे शक्यतो टाळा.
साखर घातलेले पदार्थ आणि तळलेले पदार्थ खाऊ नयेत.
याऐवजी आहारात काकडी, कलिंगड, नारळ पाणी याचा समावेश करा.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.