मशिदी आणि पिरांसाठी शिवरायांनी काय व्यवस्था केली होती?

Sandip Kapde

पाठिंबा

शिवरायांनी सांस्कृतिक क्षेत्राला आर्थिक पाठिंबा देण्याचे धोरण स्वीकारले.

Shivaji maharaj | esakal

मदत

स्वराज्यातील अनेक धार्मिक व सांस्कृतिक घटकांना आर्थिक मदत करण्यात आली.

Shivaji maharaj | esakal

देवस्थान

देवस्थांनांसाठी दिवाबत्ती, नैवेद्य, अभिषेक यासाठी आर्थिक व्यवस्था केली गेली.

Shivaji maharaj | esakal

समता

पीर व मशिदींनाही दिवाबत्ती व नैवेद्यासाठी आर्थिक मदत दिली गेली.

Shivaji maharaj | esakal

धर्मनिरपेक्षता

शिवरायांच्या धोरणात सर्व धर्मांना समान वागणूक देण्याची भावना होती.

Shivaji maharaj | esakal

संरक्षण

महानुभावी, गोसावी, जोगी, नाथपंथी व ब्राह्मण विद्येला आर्थिक संरक्षण दिले गेले.

Shivaji maharaj | esakal

विद्वान

गावोगावी असलेल्या विद्वानांना अन्न, वस्त्र, धान्य व द्रव्य देऊन सन्मानित करण्यात आले.

Shivaji maharaj | esakal

कुटुंब

विद्वानांच्या कुटुंबांचीही काळजी घेऊन त्यांना आवश्यक गोष्टी पुरवण्यात आल्या.

Shivaji maharaj | esakal

साहित्य

धुंडिराज व्यास यांच्याकडून ‘राजव्यवहार कोश’ लिहून घेण्यात आला.

Shivaji maharaj | esakal

निर्मिती

साहित्य निर्मितीसाठीही शिवरायांनी आर्थिक मदत दिली.

Shivaji maharaj | esakal

धोरण

शिवरायांचे हे सर्वसमावेशक धोरण आज्ञापत्रातही स्पष्ट दिसून येते.

Shivaji maharaj | esakal

दूरदृष्टी

शिवरायांची ही दूरदृष्टी स्वराज्यातील सांस्कृतिक समृद्धीस कारणीभूत ठरली.

Shivaji maharaj | esakal

संदर्भ

सकलनवादी छत्रपती शिवराय या पुस्तकात ही माहिती दिली आहे. प्रकाश पवार यांनी हे पुस्तक लिहलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण-भिवंडी कसं जिंकलं? 

Shivaji Maharaj | esakal
येथे क्लिक करा