उन्हाळ्यात चालायला जाण्याची योग्य वेळ कोणती?

पुजा बोनकिले

हृदय आणि मानसिक आरोग्यासाठी चालणे फायदेशीर असते.

Walking Benefits | Sakal

उन्हाळ्यात ८ वाजण्यापुर्वी चालणे आरोग्यदायी ठरेल.

Walking Benefits | Sakal

कडक उन्हाळ्यात सकाळी ५ ते ७ दरम्यान चालायला जाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Walking Benefits | Sakal

वर्कआउट

उन्हाळ्या वर्कआउटसाठी बाहेर न जाता घरातच करावे.

Walking Benefits | Sakal

अति व्यायाम

उन्हाळ्यात अति व्यायाम करणे टाळावे.

Walking Benefits | Sakal

नॉर्मल वॉक

सकाळी किंवा संध्याकाळी ३० ते ४० मिनिटे नॉर्मल वॉक करावे.

Walking Benefits | Sakal

पाणी

उन्हाळ्यात भरपुर पाणी प्यावे.

Walking Benefits | Sakal

डिहायड्रेशन

यामुळे डिहायड्रेशनची समस्या निर्माण होणार नाही.

Walking Benefits | Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल

Alphonso mango | Sakal