छत्रपतींच्या काळात पेशव्यांची चलनव्यवस्था कशी होती? 1 मोहोर म्हणजे किती रुपये?

Sandip Kapde

पार्श्वभूमी –

अठराव्या शतकात सातारकर छत्रपतींच्या अंमलाखाली पेशव्यांची स्वतंत्र पण मान्य चलनव्यवस्था अस्तित्वात होती.

Chhatrapati Era Currency System and Exchange Rates Explained

|

esakal

स्वीकार –

इ.स. १७०० नंतर मराठ्यांनी मोगली चलनपद्धती स्वीकारून व्यवहार अधिक सुलभ केले.

Chhatrapati Era Currency System and Exchange Rates Explained

|

esakal

नाणी –

तांब्याचा पैसा, सोन्याचा होन, चांदीचा रुपया आणि सोन्याची मोहोर अशी नाणी प्रचलित होती.

Chhatrapati Era Currency System and Exchange Rates Explained

|

esakal

लिपी –

नाण्यांवरील मजकूर मोगल पद्धतीचा असला तरी ओळख दर्शवणारी स्वतंत्र चिन्हे वापरली जात.

Chhatrapati Era Currency System and Exchange Rates Explained

|

esakal

टाकसाळी –

सरकारी टाकसाळींसोबत मक्त्याने दिलेल्या बिगरसरकारी टाकसाळीही कार्यरत होत्या.

Chhatrapati Era Currency System and Exchange Rates Explained

|

esakal

महसूल –

मक्तेदारी टाकसाळींमुळे सरकारला अतिरिक्त महसूल मिळत असे.

Chhatrapati Era Currency System and Exchange Rates Explained

|

esakal

नियमन –

नाणी पाडण्यापेक्षा बाजारातील नाण्यांच्या दर्जाचे नियमन अधिक महत्त्वाचे मानले जाई.

Chhatrapati Era Currency System and Exchange Rates Explained

|

esakal

मूल्यांकन –

नाण्यांचे मूल्य त्यातील धातूचे वजन आणि शुद्धतेवर अवलंबून असे.

Chhatrapati Era Currency System and Exchange Rates Explained

|

esakal

पोतनीस –

खजिन्यात जमा होणारी नाणी तपासण्यासाठी पोतनीस नावाच्या अधिकाऱ्याची नेमणूक असे.

Chhatrapati Era Currency System and Exchange Rates Explained

|

esakal

भागमूल्ये –

एका रुपयाच्या अधेली म्हणजे आठ आणे आणि चवली म्हणजे चार आणे अशी नावे रूढ होती.

Chhatrapati Era Currency System and Exchange Rates Explained

|

esakal

तांबे –

तांब्याच्या नाण्यांत ढबू म्हणजे दोन पैसे आणि धेला म्हणजे अर्धा पैसा अशी मोजणी होती.

Chhatrapati Era Currency System and Exchange Rates Explained

|

esakal

रुका –

रुका या लहान मूल्याला पुढे पै असेही नाव प्रचलित झाले.

Chhatrapati Era Currency System and Exchange Rates Explained

|

esakal

हिशेब –

तीन रुके म्हणजे एक पैसा, चार पैसे म्हणजे एक अणा आणि सोळा आणे म्हणजे एक रुपया असा हिशेब होता.

Chhatrapati Era Currency System and Exchange Rates Explained

|

esakal

होन –

सुमारे साडेतीन रुपये म्हणजे एक होन असा विनिमय मानला जात असे.

Chhatrapati Era Currency System and Exchange Rates Explained

|

esakal

मोहोर –

बारा ते पंधरा रुपये म्हणजे एक सोन्याची मोहोर असून हा दर स्थानानुसार बदलत असे.

Chhatrapati Era Currency System and Exchange Rates Explained

|

esakal

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात 'मसाला' म्हणून काय वापरले जायचे?

shivaji maharaj

|

esakal

येथे क्लिक करा