छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रातून सर्वसामान्यांनी काय शिकावे?

Puja Bonkile

कुटुंबाचा विकास

सामान्यांनी त्यांच्या कुटुंबाची विकासाची वाटचाल टप्याटप्याने निर्धारित करताना जोडण्याची दक्षता घ्यावी.

lessons from Shivaji Maharaj Adnyapatra

सेवकाची काळजी

सेवकास प्रोत्साहन व बळ देत जावे आणि त्यांचा स्नेह घेत जावा.

lessons from Shivaji Maharaj Adnyapatra

आत्मसन्मान

सामान्यजनांच्या आत्मसन्मानास धक्का लागू न देणे.

lessons from Shivaji Maharaj Adnyapatra

बक्षिसे द्यावीत

पुण्यवंतांना बक्षिसे द्यावीत जेणेकरून त्यांचा राज्यकार्याच्या उत्कर्षास हातभार लागेल.

lessons from Shivaji Maharaj Adnyapatra

वृक्ष लागवड

गरजांपूर्तीसाठी व समृद्धीसाठी वृक्ष लागवड करावी.

lessons from Shivaji Maharaj Adnyapatra

अन्न व जलसुरक्षितता साधावी

सर्वसामान्यांनी अन्न व जलसुरक्षितता साधावी.

lessons from Shivaji Maharaj Adnyapatra

स्वच्छता

राज्यात नेहमी स्वच्छ ठेवावे.

lessons from Shivaji Maharaj Adnyapatra

एकता असावी

शत्रुशी लढताना आपसात एकी असावी.

lessons from Shivaji Maharaj Adnyapatra

संदर्भ

याबद्दल सविस्तर माहिती आज्ञापत्र श्रीशिवछत्रपतींची राजनीती यामधून घेतली आहे.

lessons from Shivaji Maharaj Adnyapatra

हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट होते? मग ‘या’ सोप्या टिप्स नक्की करा

coconut oil solidifies in winter how to fix:

|

Sakal

आणखी वाचा