Anuradha Vipat
अभिनेता अभिषेक बच्चन सध्या त्याच्या नवीन चित्रपटामुळे चर्चेत आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून अभिषेक खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.
आता एका मुलाखतीत अभिषेक बच्चनने केलेले वक्तव्य सध्या चर्चांचा भाग बनले आहे.
अभिषेक बच्चन सकारात्मकतेविषयी बोलताना म्हटले आहे की, “आयुष्य सतत बदलत असलं तरीही त्याचा जो गाभा आहे, त्याच्याशी प्रामाणिक राहिले पाहिजे.
पुढे अभिषेक बच्चनने म्हटले आहे की, जर वाईट वाईटपणा सोडत नसेल तर चांगल्याने चांगलं का सोडावं?
पुढे अभिषेक बच्चनने म्हटले आहे की, “कठीण काळात आशा शोधणे खूप अवघड असते. मात्र आयुष्य शाश्वत ठेवण्यासाठी हीच आशा प्रेरणा बनते.
आता अभिषेकचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.