औरंगजेबला हिंदू धर्मातल्या कोणत्या गोष्टी आवडायच्या?

संतोष कानडे

औरंगजेब

औरंगजेब हा कट्टर सुन्नी मुस्लिम शासक होता आणि इस्लामी कायद्यांचे पालन करण्यावर त्याचा भर असायचा.

हिंदू सरदार

तरीदेखील त्याच्या दरबारात अनेक हिंदू सरदार आणि अधिकारी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत होते

राजा जयसिंह प्रथम

विशेषतः राजा जयसिंह प्रथम आणि इतर राजपूत सरदारांवर त्याने अनेक मोहिमांची जबाबदारी सोपवली होती.

ऐतिहासिक दस्तऐवज

काही ऐतिहासिक दस्तऐवजांनुसार त्याने काही हिंदू मंदिरे, मठ आणि पुजाऱ्यांना त्याने जमीन अनुदानेही कायम ठेवली होती.

इतिहासकार

रिचर्ड ईटन यांसारख्या इतिहासकारांनी अशा अनुदानांच्या नोंदींचा उल्लेख केला आहे

संस्कृत साहित्य

हिंदू धर्मातील तत्त्वज्ञान, ज्योतिष किंवा संस्कृत साहित्याबद्दल औरंगजेबला विशेष आकर्षण होते, परंतु ठोस पुरावा उपलब्ध नाही.

हिंदू परंपरा

मात्र प्रशासन आणि राजकारणासाठी त्याने अनेक हिंदू परंपरा व स्थानिक प्रथा व्यवहारात स्वीकारल्या.

हिंदू कारागीर

त्याच्या कारकिर्दीत अनेक हिंदू कारागीर, कलाकार आणि प्रशासकीय अधिकारी कार्यरत होते.

जिझिया कर

काही मंदिरे पाडणे आणि जिझिया कर पुन्हा लागू करणे यांसारख्या निर्णयांमुळे त्याची प्रतिमा वादग्रस्त राहिली आहे.

हिंदू धर्म

इतिहासातील उपलब्ध पुराव्यांनुसार "औरंगजेबाला हिंदू धर्मातील अमुक एक गोष्ट विशेष आवडायची" असा ठाम निष्कर्ष काढता येत नाही

औरंगजेबला हिंदू धर्मातल्या कोणत्या गोष्टी खटकायच्या?

<strong>येथे क्लिक करा</strong>