राजकारणाबद्दल काय म्हणाली रविना टंडन

Anuradha Vipat

रविना टंडन

आपल्या स्पष्टवक्तेपणानं बॉलिवूडमध्ये ओळखली जाणारी रविना टंडन

Raveena Tandon

व्हायरल

रविना टंडनचा सध्या एक जूना व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

Raveena Tandon

ऑफर

यात रविनाला राजकारणाची ऑफर आली होती पण ती या क्षेत्रात का येऊ शकली नाही याचं कारण सांगताना दिसत आहे

Raveena Tandon

आव्हानात्मक

रवीनाच्या प्रामाणिकपणाच्या सवयीमुळे आणि चुकीच्या गोष्टी सहन होत नसल्यानं राजकारणात राहणं आव्हानात्मक झालं असतं असं ती म्हणाली आहे.

Raveena Tandon

राजकारणात

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये रवीना म्हणतेय की ज्या दिवशी मी राजकारणात प्रवेश करेन तेव्हा माझ्या अशा वागणुकीमुळे कोणीतरी मला गोळ्या घालेल.

Raveena Tandon

पॉलिसी

पुढे रविना म्हणाली आहे की, आजकालच्या जमान्यात खरेपणा ही पॉलिसी नाही.

Raveena Tandon

सक्रिय

रविना सोशल मिडीयावरही सक्रिय असते

अभिनेत्री शिल्पा शेट्टीला राजस्थान कोर्टाकडून मोठा दिलासा

येथे क्लिक करा