Anuradha Vipat
विक्रांत मेस्सीबरोबर नुकतीच द साबरमती रिपोर्ट या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकलेली अभिनेत्री रिद्धी डोगरा
अभिनेत्री रिद्धी डोगरा सध्या तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे.
रिद्धीने तिचा पूर्वाश्रमीचा पती राकेश बापट याच्याबाबत केलेल्या विधानाने प्रेक्षकांचे लक्ष वेधले गेले आहे.
रिद्धीने म्हटले आहे की, “तो माझा एक्स असला तरी तो माझ्या जवळच्या मित्रांपैकी एक आहे.
माझे अनेक जवळचे मित्र-मैत्रिणी असे आहेत, जे अभिनय क्षेत्रात काम करीत नाहीत”, असेही रिद्धीने स्पष्ट केले आहे
रिद्धी डोगरा सध्या तिच्या अभिनय क्षेत्रातील कामामुळे मोठ्या चर्चेत आहे.
रिद्धी डोगरा सोशल मिडीयावर सक्रिय असते