Anuradha Vipat
अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांनी लग्नाच्या जवळपास 13 वर्षांनंतर घटस्फोट घेतला.
रिपोर्टनुसार, सैफ अली खान याने अमृता हिला घटस्फोटानंतर पोटगी म्हणून 5 कोटी रुपये दिले होते.
एका मुलाखतीत सैफने विनोदी अंदाजात घटस्फोटावर वक्तव्य केलं होतं.
सैफ म्हणाला होता, ‘एका ठराविक काळानंतर आपण प्रत्येक जण एका नात्यात अडकतो, अनेक गोष्टी बदलून जातात. प्रेमात कळत देखील नाही की, आपण दोन वेगळ्या व्यक्ती आहोत.
पुढे सैफ म्हणाला होता की, ‘तुम्हाला जोडीदाराच्या काही गोष्टी आवडतात आणि त्या गोष्टींचा सन्मान करता, जगात असे अनेक लोकं आहेत, जे चुकीच्या व्यक्तीसोबत लग्नबंधनात अडकले आहेत.
पण नेहमी घटस्फोट घेणं परवडणारं नाही असं देखील सैफ म्हणाला होता.
अमृताला घटस्फोट दिल्यानंतर काही वर्षात सैफ याने अभिनेत्री करीना कपूर हिच्यासोबत लग्न केलं आहे